I suddenly remembered a poem, which is from my 'Marathi textbook' of 1st or 2nd class. It is quiet great to remember such old poems from childhood. :P
वाटते सानुली मजला मंद झुळूक मी व्हावे,
vatate sanuli majala mand zuluk mi vhahe,
gheil odh mann tikade swair zukave,
kadhi baajari tar kadhi nadichya kathi,
velut kadhi va padakya vadya pathi…
Anyone does know full poetry?
वाटते सानुली मजला मंद झुळूक मी व्हावे,
घेईल ओढ तिकडे स्वैर झूकावे,
कधी बाजरी, तर कधी नदीच्या काठी,
वेळूत कधी वा पडक्या वड्यापाठी…
vatate sanuli majala mand zuluk mi vhahe,
gheil odh mann tikade swair zukave,
kadhi baajari tar kadhi nadichya kathi,
velut kadhi va padakya vadya pathi…
Anyone does know full poetry?
वाटते सानुली मंद झुळुक मी व्हावे
ReplyDeleteघेइल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे
कधी बाजारी तर कधी नदिच्या काठी
राइत कधी वा पडक्या वाड्यापाठी
कधी थबकत जावे हळु कानोसा घेत
कधी रमत गमत वा कधी भरारी थेट
लावुन अंगुली कलिकेला हळुवार
ती फुलुनी बघे तो व्हावे पार पसार
परि जाता जाता सुगंध संगे न्यावा
तो दिशादिशांतुनी फिरता उधळुनी द्यावा
वेळुच्या कुंजी वाजवुनी अलगुज
कणसांच्या कानी सांगावे हितगुज
दिनभरी राबुनी दमला दिसता कोणी
टवटवी मुखावर आणावी बिलगोनी
स्वछंद अशा ह्या करूनी नाना मौजा
घ्यावया विसावा यावे मी तिन्हीसांजा
अजून एक कडवे
ReplyDeleteगाण्याची चुकलीमुकली गोड लकेर
झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर
शेतात पाचुच्या, निळ्या नदीवर शांत
खुलवीत मखमली, तरंग जावे गात
कवी - दामोदर कारे
कवितांची आवड शाळेतल्या अगदी शेवट-शेवटच्या वर्षांत लागली. त्यामुळे कवितांचा खरा आस्वाद घेईस्तोवर शाळेतून पूर्णपणे बाहेर पडलेलो होतो. कालांतराने ५ वी- ६ वीतल्या काही कविता अचानक स्मरल्या पण कधी कुठे शब्द नीट आठवे नात तर कधी चारच ओळी आठवायच्या तर कधी कवीचे नाव स्मरे ना. त्यात भर घालायला अभ्यासक्रम बदलल्यामुळे शाळेतील त्या कविता आयुष्यातून हरवल्या त्या कायमच्याच. खूप शोधून पाहिले.
ReplyDeleteआज तुमचा ब्लॉग पाहून खूप-खूप बरं वाटलं. गेली कित्येक वर्षे मी ज्या कविता शोधत होतो त्या आज इथे मिळाल्या. 'झुळूक मी व्हावे' आणि कुसुमाग्रजांची 'सागर' ह्या दोन कविता मी बऱ्याच ठिकाणी शोधल्या पण कधी मिळाल्याच नाहीत. आज इथे सापडल्यावर हरवलेले गवसल्यासारखे वाटले.
शतशः धन्यवाद.
- दुर्गेश नाडकर्णी
Pranav
ReplyDeleteThank you so much. Balpan parat ekda hatat diles.
Vijay
Thanx a lot!!! those golden permanent memories!!!! Now i can enjoy entire poem!!!! this is one of my favourite poem!!!!
ReplyDeleteShabdat Sangta yenar nahi asa anand zala !! Balpana parat bhetlyasarkhe vatale...gele te divas ..
ReplyDeleteKhupp chann vatla , june divas aathavle .. thank you so much..
ReplyDeletehttps://www.youtube.com/watch?v=pMJaxVBLhhc&feature=share
ReplyDeleteThis poem will always be cherished!
ReplyDeleteKavitetli shabdanchi rachna man agdi halka karte.....farach thodya kavita manala bhidtat ani hi tyatli ek ahe...
एकदम शाळेच्या वर्गात बसल्याची जाणीव झाली्. त्यावेळी न कळलेला अर्थ आज गवसला. खेड्यात वाढलेल्या प्रत्येक परकरी मुलीच्या उस्फूर्त भावना किती तरलपणे मांडल्या आहेत या कवितेत.
ReplyDeleteनदी शेतं शाळा बाजार डोळ्यासमोर उभं राहिलं. मी माझ्या लहानपणीचे संपूर्ण जुन्नर गांव भटकून आले.
संजीवनी साठ्ये
पूर्वाश्रमीची संजीवनी परांजपे.